आशिया चषक… जिंकणार… जिंकणार… कर्णधार Rohit Sharma ने केला दावा, पहा Video
आशिया चषक 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 2 संप्टेबरला पाकिस्तानशी होणार आहे.
Rohit Sharma Viral Video: आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियानेही (Team India) तयारी सुरू केली आहे. आशिया चषक 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 2 संप्टेबरला पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)आशिया चषक आपणच जिंकणार असा दावा केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: ICC Men’s Cricket World Cup 2023: विश्वचषकापूर्वी टीम इंडिया करणार यांच्याशी दोन हात, आयसीसीकडून सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर; पहा)
पहा व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2023 09:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

