Asia Cup Squad: आशिया चषकासाठी राहुल अन् अय्यरचं कमबॅक; पाहा संपूर्ण संघ

या संघात कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल, तिलक वर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ईशान किशनला संधी दिली गेली आहे.

आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  या स्पर्धेत केएल राहुल आणि श्रेयस अय्यर कमबॅक करताना दिसून येणार आहे. हे दोघेही दुखापतीमूळे संघाबाहेर झाले होते. आता दोघांचं संघात कमबॅक झाल्याने भारतीय संघाचा मध्यक्रम मजबूत होणार आहे. रोहीत शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल, तिलक वर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ईशान किशनला संधी दिली गेली आहे. तर संजू सॅमसनला या संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान दिलं गेलं आहे.

पाहा भारतीय संघ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now