Asia Cup 2023, IND vs NEP Live Score Updates: भारत विरुद्ध नेपाळ सामना पावसामुळे थांबला, नेपाळने 37.5 षटकात 6 गडी गमावून केल्या 178 धावा
नेपाळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि 37.5 षटकात 6 गडी गमावून 178 धावा जोडल्या. मात्र पावसामुळे सामना थांबवण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर लवकरच सामना सुरू होण्याची शक्यता आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यातील हाय-व्होल्टेज आशिया चषक 2023 सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3.00 वाजता IST पासून खेळवला जात आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेपाळला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, नाणेफेक हारल्यानंतर नेपाळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि 37.5 षटकात 6 गडी गमावून 178 धावा जोडल्या. मात्र पावसामुळे सामना थांबवण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर लवकरच सामना सुरू होण्याची शक्यता आहे.
ट्विट पहा:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)