Asia Cup 2023, IND vs NEP Live Score Updates: नेपाळ क्रिकेट संघाला चौथा धक्का, रवींद्र जडेजाने कर्णधार रोहितला केले बाद
सध्या नेपाळचा स्कोर हा 25 षटकांनतर 4 बाद 109 इतका झाला असून रविंद्र जाडेजाने नेपाळचे तीन विकेट बाद केले.
आशिया कपमध्ये भारताचा दुसरा सामना नेपाळशी आहे. नेपाळच्या संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. भारत आणि नेपाळमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी केली पंरतू नंतर मात्र त्यांचे एका पाठोपाठ एक अशा 4 विकेट गेल्या आहे. सध्या नेपाळचा स्कोर हा 25 षटकांनतर 4 बाद 109 इतका झाला असून रविंद्र जाडेजाने नेपाळचे तीन विकेट बाद केले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement