Asia Cup 2022: भारत पाकिस्तान सामन्यात विजयी षटकारापूर्वी हार्दिक पांड्या याची आत्मविश्वासपूर्ण भावमुद्रा सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
शेवटच्या क्षणी एक एक बॉल आणि एक एक धाव महत्त्वाची असताना हार्दिक पांड्या याने एक बॉल डॉट घालवला. म्हणचे एकही धाव घेतली नाही. अशा वेळी नॉन स्ट्राईकला असलेला दिनेश कार्तिक काहीसा तणावात दिसला. पण, हार्दिक पांड्या याने स्ट्राईकला असताना वरुनच त्याला निश्चित राहा विजय आपलाच अशी भावमुद्रा दर्शवली. या भावमुद्रेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अशिया चषक 2022 मध्ये अत्यंत अटीतटीच्या अशा भारत पाकिस्तान सामन्यावेळी विजयाचा शिल्पकार ठकलेला हार्दिक पांंड्या याचा षटकार विशेष चर्चेत आरहे. शेवटच्या क्षणी एक एक बॉल आणि एक एक धाव महत्त्वाची असताना हार्दिक पांड्या याने एक बॉल डॉट घालवला. म्हणचे एकही धाव घेतली नाही. अशा वेळी नॉन स्ट्राईकला असलेला दिनेश कार्तिक काहीसा तणावात दिसला. पण, हार्दिक पांड्या याने स्ट्राईकला असताना वरुनच त्याला निश्चित राहा विजय आपलाच अशी भावमुद्रा दर्शवली. या भावमुद्रेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)