IND vs BAN 1st Test Day 4 Live Score Update: अश्विनने केली शाकिबची शिकार, बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
आज सामन्याचा चौथा दिवस आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 37.2 षटकांत 4 बाद 158 धावा केल्या. दरम्यान, दुसऱ्या डावाच लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगालदेशला पाचवा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 194/5
The breakthrough is here! 🙌
Who else but @ashwinravi99 with the wicket 👌👌
Bangladesh 5⃣down.
Live - https://t.co/jV4wK7BgV2#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kms6XBLphr
— BCCI (@BCCI) September 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2024 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

