Rohit Sharma Visits Tirupati Balaji Temple: आशिया चषकापूर्वी रोहित शर्माने कुटुंबासह तिरुपती बालाजी मंदिराला दिली भेट, पहा व्हिडिओ
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 2 सप्टेंबरला भिडणार आहेत. या सामन्याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) ची सुरुवात 30 ऑगस्टपासून होत आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 2 सप्टेंबरला भिडणार आहेत. या सामन्याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आशिया चषकापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कुटुंबासह तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन पूजा केली. या मंदिर भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill - Yashasvi Jaiswal New Record: भारतीय सलामीवीरांचा मोठा कारनामा, गिल-जैस्वालने मोडला बाबर-रिझवानचा विश्वविक्रम)
Rohit Sharma & his family visited Tirupathi Balaji Temple.pic.twitter.com/2HRFACIzdJ
— Johns. (@CricCrazyJohns) August 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2023 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

