Ashish Shelar Meets MS Dhoni: भाजप नेते आशिष शेलार आणि क्रिकेटपटू एमएस धोनी यांच्यात भेट

भाजप नेते आशिष शेलार आणि क्रिकेटपटू एमएस धोनी यांच्यात आज भेट झाली. या भेटीची माहिती आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन दिली. शेलार यांनी म्हटले की, आज महान क्रिकेटपू आणि चेन्नई सूपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी याची भेट झाली. त्याच्याशी संवाद साधता आला. यावेळी त्याची लाडकी लेकही उपस्थित होती. ती आनंदात पाहायला मिळाली.

Ashish Shelar Meets MS Dhoni

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now