Women's Ashes 2022: महिला अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ घोषित, अनकॅप्ड Alana King हिला संधी; पहा संपूर्ण Squad

Women's Ashes 2022: 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध महिला अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. रेचेल हेन्स आणि मेगन शुटचे पुनरागमन, तसेच देशांतर्गत हंगामात दुखापतीतून सावरलेली जेस जोनासेनसह संघात परतली आहे. फिरकीपटू जॉर्जिया वेअरहॅम आणि सोफी मोलिनक्स दोघीही दुखापतीमुळे या मालिकेला मुकले आहेत.

Women's Ashes 2022: महिला अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ घोषित, अनकॅप्ड Alana King हिला संधी; पहा संपूर्ण Squad
अ‍ॅशेस (Photo Credits: Getty Images)

Women's Ashes 2022: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघात 20 जानेवारी 2022 पासून 3 टी-20 आणि ODI तसेच एका अ‍ॅशेस कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने अमांडा जेड वेलिंग्टनच्या जागी अलाना किंग, या अनकॅप्ड क्रिकेटरचा 15 सदस्यीय संघात समावेश केला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2022 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).