IND vs NZ 1st T20 2022: वेलिंग्टनमध्ये पाऊसाने घातला घोल, खेळाडू स्काय स्टेडियममध्ये फुटबॉलसह व्हॉलीबॉल खेळताना दिसले (Watch Video)

वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर होणार्‍या मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे लांबणीवर पडला आहे.

Photo Credit - Twitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना वेळेवर सुरू झालेला नाही. वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर होणार्‍या मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे लांबणीवर पडला आहे. याचा परिणाम असा झाला की, दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकही वेळेवर होऊ शकली नाही. दरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी स्टेडियममध्ये सराव केला. हा व्यायाम बॅट आणि बॉलने नसून फुटबॉलने केला जात आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement