Anushka Sharma ने 50 व्या एकदिवसीय शतकानंतर अभिनंदन करताना Virat Kohli चा उल्लेख केला 'God's Child'

काल वानखेडेवर न्यूझिलंड विरूद्ध यंदाच्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये विराटने 50 वं एकदिवसीय शतक ठोकलं. या शतकी खेळीनंतर अनुष्काने विराट सह टीम इंडियाचं तोंड भरून कौतुक केले आहे.

Anushka Sharma | (File image)

Anushka Sharma ने 50 व्या एकदिवसीय शतकानंतर अभिनंदन करताना Virat Kohli चा उल्लेख 'God's Child'असा केला आहे. त्याने काल वानखेडेवर न्यूझिलंड विरूद्ध यंदाच्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये 50 वं एकदिवसीय शतक ठोकलं. या शतकी खेळीनंतर अनुष्काने विराट सह टीम इंडियाचं तोंड भरून कौतुक केले आहे. World Cup 2023: भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत; न्यूझीलंडचा पराभव करून घेतला 2019 चा बदला; सोशल मिडियावर 'Badla Le Liya' मीम्स व्हायरल, पहा.

पहा पोस्ट

अनुष्का शर्मा पोस्ट

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement