Virat kohli च्या बेडरूमचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर Anushka Sharma भडकली, व्यक्त केला संताप
अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत एक पोस्ट लिहिली आहे.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) संताप व्यक्त केला आहे. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत एक पोस्ट लिहिली आहे. विराट टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात आहे. तिथल्या हॉटेलच्या रूममधून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विराटचा बेड आणि सामान दाखवण्यात आले आहे. ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर विराटसह अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता अनुष्कानेही यावर चांगलाच राग काढला आहे.
Photo Credit - Insta
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement