Rishabh Pant: क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Car Accident), जो शुक्रवारी पहाटे रस्ता अपघातात बळी पडला, त्याच्यावर डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्याची भेट घेतली आहे. ऋषभ पंतची भेट घेतल्यानंतर अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी मीडियाला सांगितले की, "आम्ही ऋषभ पंतला भेटलो, त्याच्या आईलाही भेटलो. तो आता पहिल्या पेक्षा व्यवस्थित आहे. सगळे जण त्याची काळजी घेत आहे. तसेच तो लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन करतो.
पहा व्हिडीओ
देहरादून : अस्पताल में ऋषभ पंत से मिलने पहुंचे अनुपम खेर और अनिल कपूर #RishabhPant | Rishabh Pant pic.twitter.com/dSQuaAqv9c
— News24 (@news24tvchannel) December 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)