CSK vs GT, IPL Final 2023 Live Score Update: गुजरातच्या संघाला दुसरा मोठा धक्का, वृद्धिमान साहा 54 धावा करुन बाद

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. चालू मोसमातील फायनलच्या माध्यमातून चेन्नई 10 वा अंतिम सामना खेळणार आहे. तर, गुजरात टायटन्स त्यांच्या दुसऱ्या सत्रात सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी मैदानात उतरणार आहे.

CSK vs GT, IPL Final 2023 Live Score Update: गुजरातच्या संघाला दुसरा मोठा धक्का, वृद्धिमान साहा 54 धावा करुन बाद
CSK

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा (IPL Final 2023) अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. चालू मोसमातील फायनलच्या माध्यमातून चेन्नई 10 वा अंतिम सामना खेळणार आहे. तर, गुजरात टायटन्स त्यांच्या दुसऱ्या सत्रात सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना गुजरातच्या संघाला दुसरा मोठा धक्का लागला आहे. गुजरातचा स्कोर 131/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).