On This Day: अनिल कुंबळेने आजच्या दिवशी पाकिस्तानचा उडवलेला धूव्वा, एका कसोटी डावात घेतल्या होत्या दहा विकेट (Watch Video)

7 फेब्रुवारी 1999 रोजी कुंबळेने एकाच कसोटी डावात सर्व दहा विकेट्स घेऊन पाकिस्तानची संपूर्ण बॅटिंग लाइनअप उद्ध्वस्त केली.

टीम इंडिया (Photo Credit: Instagram)

Anil Kumble Ten Wickets In A Innings: अनिल कुंबळे हा त्याच्या काळातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक होता आणि कसोटी डावात सर्व दहा बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. 7 फेब्रुवारी 1999 रोजी कुंबळेने एकाच कसोटी डावात सर्व दहा विकेट्स घेऊन पाकिस्तानची संपूर्ण बॅटिंग लाइनअप उद्ध्वस्त केली. हा दिवस लक्षात ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कुंबळेने घेतलेल्या सर्व विकेट्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. आपण खाली पाहू शकता. (हे देखील वाचा: ICC Champions Trophy 2025: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमवावे लागणार! पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डामध्ये नवा वाद निर्माण)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)