Andhra Pradesh: महिला क्रिकेट संघाच्या बसला अपघात; 4 खेळाडू व प्रशिक्षक जखमी

उपचारानंतर ते आज सायंकाळी वडोदराला रवाना झाले. विशाखापट्टणम पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

महिला क्रिकेट संघाच्या बसला अपघात

विशाखापट्टणम येथील ज्ञानपुरम येथे आज महिला क्रिकेट संघाच्या बसला ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये 4 खेळाडू आणि प्रशिक्षक जखमी झाले आहेत. सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते आज सायंकाळी वडोदराला रवाना झाले. विशाखापट्टणम पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement