Amul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीचा नवा कर्णधार कोण असेल? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

विराट कोहली (Photo Credit: Instagram)

विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरसीबीचा नवा कर्णधार कोण असेल? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. याचसंदर्भात अमूलने एक डुडल शेअर केले आहे. ज्यात आरसीबी कर्णधाराच्या शोधात असल्याचे म्हटले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement