Ravindra Jadeja Visits Ashapura Temple: अष्टपैलू रवींद्र जडेजा पत्नीसह दर्शनासाठी पोहचला कच्छच्या माँ आशापुरा मंदिरात, पाहा या सुंदर जोडप्याचा फोटो
कच्छमधील माजी जडेजा शासकांची देवी आशापुरा मातेसाठी हे प्रतिष्ठित मंदिर 14व्या शतकात बांधले गेले. स्टार क्रिकेटरने याआधीही अनेक प्रसंगी या पवित्र धर्मस्थळाला भेट दिली आहे.
Ravindra Jadeja Visits Ashapura Temple: टीम इंडियाचा करिष्माई अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नुकताच पत्नी रिवाबासोबत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माँ आशापुरा मंदिरात पोहोचला आणि मातेचे आशीर्वाद घेतले. कच्छमधील माजी जडेजा शासकांची देवी आशापुरा मातेसाठी हे प्रतिष्ठित मंदिर 14व्या शतकात बांधले गेले. स्टार क्रिकेटरने याआधीही अनेक प्रसंगी या पवित्र धर्मस्थळाला भेट दिली आहे. 13 जानेवारी (शनिवार) जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आशापुरा मातेची प्रार्थना करताना स्वतःचा आणि पत्नीचा फोटो शेअर केला. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जडेजा संघात परतणार आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG Test Series 2024: प्रथमच इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार 'हे' 5 खेळाडू, कर्णधार रोहित शर्मा देणार संधी)
फोटो पहा
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2024 04:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

