Aiden Markram ने Surya Kumar Yadav चा हवेत उडी मारुन घेतला जबरदस्त झेल, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

मार्को जॉन्सनने Aiden Markram च्या हाती झेलबाद केले. Aiden Markram ने ज्या पद्धतीने सूर्याचा झेल पकडला ते पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.

आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फ्लॉप झाला. त्याने केवळ 3 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावा करून तो बाद झाला. त्याला मार्को जॉन्सनने Aiden Markram च्या हाती झेलबाद केले. Aiden Markram ने ज्या पद्धतीने सूर्याचा झेल पकडला ते पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement