Ahmedabad Weather Live Updates: पावसामुळे GT vs KKR सामना रद्द, गुजरात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

सामना रद्द झाल्याने गुजरात टायटन्स अधिकृतरित्या आयपीएल 2024 च्या प्ले ऑफमधून बाहेर पडली आहे.

Narendra Modi Stadium (Photo Credit - Twitter)

अहमदाबादमध्ये आलेल्या वादळी पावसामुळे गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना सामना रद्द झाला आहे. सामना रद्द झाल्याने गुजरात टायटन्स अधिकृतरित्या आयपीएल 2024 च्या प्ले ऑफमधून बाहेर पडली आहे. पावसामुळे या सामन्यात नाणेफेकही झाली नाही आणि हा सामना रद्द करण्यात आला.

पाहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement