Ravindra Jadeja: टी -20 विश्वचषकपूर्वी रवींद्र जडेजाने दुखापतीवर दिले अपडेट, इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
मंगळवारपासून सुरू होणार्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या T20 सामन्यापूर्वी जडेजाने दुखापतीतून बरे होण्याबाबत अपडेट दिले आहे.
एकीकडे भारतीय संघाने (Team India) आशिया कपनंतर (Asia Cup 2022) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० (T20) मालिकेला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, त्याचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून बरा होत आहे. मंगळवारपासून सुरू होणार्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या T20 सामन्यापूर्वी जडेजाने दुखापतीतून बरे होण्याबाबत अपडेट दिले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement