Pakistan Attack Video: आक्रमक पाकिस्तानने न्यूझीलंडवर केला प्रतिहल्ला, बाबर-रिझवान किवी गोलंदाजांवर पडले तुटून (Watch Video)

Pakistan Attack Video: आक्रमक पाकिस्तानने न्यूझीलंडवर केला प्रतिहल्ला, बाबर-रिझवान किवी गोलंदाजांवर पडले तुटून (Watch Video)
NZ vs PAK (Photo Credit - Twitter)

सिडनी येथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकांत 4 बाद 152 धावा केल्या. पाकिस्तानला अंतिम फेरीत जाण्यासाठी 153 धावा करायच्या आहेत. या सामन्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ही जोडी चमकदार खेळ करत आहे. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शानदार भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. इथून पाकिस्तानला सामना जिंकणे खूप सोपे जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2022 04:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).