IND W vs AUS W 2nd T20 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

आता कर्णधार हरमनप्रीत कौरच्या संघाला या मालिकेत पुनरागमन करायला आवडेल.

Womens Team India (Photo Credit - Twitter)

IND vs AUS: भारतीय महिला क्रिकेट संघ आज 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा सामना करत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता कर्णधार हरमनप्रीत कौरच्या संघाला या मालिकेत पुनरागमन करायला आवडेल. त्याचबरोबर आजचा सामना जिंकून मालिकेत आपली आघाडी आणखी मजबूत करण्याकडे ऑस्ट्रेलियन संघाचे लक्ष असेल. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)