Philip Salt Half Century: सुनील नारायणनंतर फिलिप साॅल्टचे दमदार अर्धशतक, पंजाब पहिल्या विकेटच्या शोधात

संघाने 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

KKR

KKR vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 चा 42 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळवला जात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. संघाने 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरचा स्टार खेळाडू फिलिप साॅल्ट याने दमदार अर्धशतक ठोकले आहे. केकेआरचा स्कोर 118/0

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

KL Rahul Troll: सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल फ्लॉप, चाहत्यांनी सोशल मीडियावर केले ट्रोल

Amritpal Singh To Launch Political Party: तुरुंगात बंद खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग 14 जानेवारी रोजी स्थापन करणार नवा राजकीय पक्ष; पंजाबच्या राजकीय क्षेत्रात खळबळ

SA vs PAK 2nd Test, Capetown Pitch Report And Stats: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी न्यूलँड्सच्या आकडेवारीवर नजर टाका; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण?

AUS vs IND 5th Test, Sydney Pitch Report And Stats: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यातील सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडची आकडेवारी पहा; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण