Subramaniam Badrinath Test COVID-19 Positive: सचिन तेंडुलकर-युसूफ पठाणनंतर इंडिया लेजेंड्सचा एस बद्रीनाथला करोनाची लागण!

बद्रीनाथ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. खुद्द बद्रीनाथने रविवारी ट्विटरवरुन ही माहिती जाहीर केली. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. बद्रीनाथपूर्वी सचिन तेंडुलकर आणि युसुफ पठाण यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.

सुब्रमण्यम बद्रीनाथ (Photo Credit: Facebook)

Subramaniam Badrinath Test COVID-19 Positive: माजी भारतीय फलंदाज एस. बद्रीनाथ (S Badrinath) कोरोना (Coronavirus) पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. खुद्द बद्रीनाथने रविवारी ट्विटरवरुन ही माहिती जाहीर केली. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. बद्रीनाथपूर्वी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि युसुफ पठाण (Yusuf Pathan) यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे तीनही खेळाडू छत्तीसगडच्या रायपूर येथे अलीकडेच झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे जेतेपद जिंकणार्‍या इंडिया लेजेंड्स संघाचे सदस्य होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)