India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना (ICC Chmapions Trophy 2025 Final) आज म्हणजेच 9 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. या शानदार विजयानंतर देशवासीयांनी रस्त्यावर उतरुन आनंद साजरा केला आहे.
पाहा व्हिडिओ
जीत की खुषी मे...!🎉🎉🎉🔥🔥🔥♥️♥️@Ratnagiri #INDvNZ pic.twitter.com/5GmorIr9Ee
— Rupesh Gurav (@RupeshG96982026) March 9, 2025
हम जीत गए 🥳🥳🥳🥳
देश मे जश्न 🥳🥳🥳#INDvNZ pic.twitter.com/CAyKbsjFYs
— Yati Sharma (@yati_Official1) March 9, 2025
India 🇮🇳 #ChampionsTrophy2025 #INDvNZ #ChampionsTrophy pic.twitter.com/f5hwofqBBp
— www.odolp.in 🇮🇳 (@imodolp) March 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)