A Moment of Glory for England: पाकिस्तानला हारवुन इंग्लड संघ दुसऱ्यांदा ठरला टी-20 विश्वविजेता, केले जबरदस्त सेलिब्रशन (Watch Video)
इंग्लड संघ दुसऱ्यांदा ठरला टी-20 विश्वविजेता (England T20 WC Champion) ठरला आहे.
टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 WC 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान (ENG vs PAK) संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने एक ओव्हरपूर्वी सहज विजय मिळवला. इंग्लड संघ दुसऱ्यांदा ठरला टी-20 विश्वविजेता (England T20 WC Champion) ठरला आहे. या विजयानंतर इंग्लड संघाने जबरदस्त सेलिब्रशन (Celebration Video) केलं आहे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)