A Moment of Glory for England: पाकिस्तानला हारवुन इंग्लड संघ दुसऱ्यांदा ठरला टी-20 विश्वविजेता, केले जबरदस्त सेलिब्रशन (Watch Video)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने एक ओव्हरपूर्वी सहज विजय मिळवला. इंग्लड संघ दुसऱ्यांदा ठरला टी-20 विश्वविजेता (England T20 WC Champion) ठरला आहे.

A Moment of Glory for England: पाकिस्तानला हारवुन इंग्लड संघ दुसऱ्यांदा ठरला टी-20 विश्वविजेता, केले जबरदस्त सेलिब्रशन (Watch Video)
England T20 WC 2022 Champion (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 WC 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान (ENG vs PAK) संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने एक ओव्हरपूर्वी सहज विजय मिळवला. इंग्लड संघ दुसऱ्यांदा ठरला टी-20 विश्वविजेता (England T20 WC Champion) ठरला आहे. या विजयानंतर इंग्लड संघाने जबरदस्त सेलिब्रशन (Celebration Video) केलं आहे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडीओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2022 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).