IND vs AFG Final Live Score: अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत, शाहबाजने करीमला केले बाद

भारतीय कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांच्या नजरा सुवर्णपदकावर आहेत. पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे.

IND vs AFG Final Live Score: अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत, शाहबाजने करीमला केले बाद

आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तानशी (IND vs AFG) होत आहे. भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांच्या नजरा सुवर्णपदकावर आहेत. पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा तर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान सघांची पाचवी विकेट करीमच्या रूपाने पडली. 5 चेंडूत केवळ 1 धावा काढून तो बाद झाला. शाहबाज अहमदने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अफगाणिस्तानने 10.5 षटकात 52 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानचा स्कोर 70/5

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2023 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).