AFG VS PAK: पाकिस्तानविरोधातील मालिका विजयानंतर, अफगाण चाहत्यांनी उडवली पाक क्रिकेट संघाची खिल्ली, पहा व्हिडिओ

या विजयानंतर अफगाण चाहत्यांनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंचा आणि पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली उडवली. यावेळी शारजाहच्या रस्त्यावर अफगाण चाहत्यांनी जल्लोषही केला.

AFG VS PAK

अफगाणिस्तानने दुसऱ्या टी20 सामन्यातही पाकिस्तानचा सात विकेट्स राखून पराभव केला. हा सामना जिंकण्याबरोबरच अफगाणिस्तानने पाकिस्तानला तीनही फॉरमॅट एकत्र करून आंतरराष्ट्रीय मालिकेत प्रथमच पराभूत केले आहे. या विजयानंतर अफगाण चाहत्यांनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंचा आणि पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली उडवली. यावेळी शारजाहच्या रस्त्यावर अफगाण चाहत्यांनी जल्लोषही केला.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement