Points Table in ICC World Cup 2023: नेदरलँडला हरवून अफगाणिस्तान पाचव्या स्थानावर, येथे पाहा सर्व संघांची स्थिती

अफगाणिस्तानने तीन गडी गमावून 181 धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानला मागे टाकले असुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

Points Table in ICC World Cup 2023: नेदरलँडला हरवून अफगाणिस्तान पाचव्या स्थानावर, येथे पाहा सर्व संघांची स्थिती

विश्वचषकाच्या 34व्या सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत 179 धावा केल्या. अफगाणिस्तानने तीन गडी गमावून 181 धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानला मागे टाकले असुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. (हे देखील वाचा: IPL 2024 Auction: आयपीएल 2024 चा लिलाव भारतात नाही तर या देशात होणार, तारीख आली समोर)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2023 08:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).