आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) 27 व्या सामन्यात अफगाणिस्तानने  (Afghanistan) नामिबिया संघावर 62 धावांनी मत केली आणि स्पर्धेत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात नामिबिया (Namibia) संघ ओव्हरमध्ये 9 बाद 98 धावाच करू शकला. अफगाण संघासाठी नवीन-उल-हक आणि हमीद हसनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. नामिबियासाठी डेविड विसेने (David Weise) सर्वाधिक 26 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)