Policeman Bowling in Nets Video: पोलिस कर्मचाऱ्याचा नेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मुंबई इंडियन्सने व्हिडिओ केला शेअर

अलीकडेच मुंबई इंडियन्सने एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते जबरदस्त अॅक्शन आणि गडगडणाऱ्या स्टंपसह गोलंदाजी करत आहे.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फ्रँचायझी आहे. ते केवळ मैदानावरील त्याच्या कारनाम्यामुळेच नाही तर त्याच्या सोशल मीडिया टीमच्या अप्रतिम कामामुळेही प्रसिद्ध आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्सने एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते जबरदस्त अॅक्शन आणि गडगडणाऱ्या स्टंपसह गोलंदाजी करत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. (हे देखील वाचा: अबब! Virat Kohli एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतो करोडो रुपये, टॉप लिस्टमध्ये Cristiano Ronaldo ही सामील; आकडे पाहुन चक्रवाल)

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now