SL vs BAN Asia Cup 2023 Live Streaming Online: श्रीलंका - बांगलादेशमध्ये होणार चुरशीची लढत, कधी, कुठे पाहणार सामना घ्या जाणून

आजचा दुसरा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर (Pallekele Stadium) होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच काटे की टक्कर पाहायला मिळते आणि अशा स्थितीत दोन्ही संघांना विजय मिळवून विजयी सुरुवात करायची आहे.

SL vs BAN Asia Cup 2023 Live Streaming Online: श्रीलंका - बांगलादेशमध्ये होणार चुरशीची लढत, कधी, कुठे पाहणार सामना घ्या जाणून
SL vs BAN (Photo Credit - Twitter)

आशिया चषकात (Asia Cup 2023) गुरुवारी श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव करत विजयाची सलामी दिली आहे. तसेच आजचा दुसरा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर (Pallekele Stadium) होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच काटे की टक्कर पाहायला मिळते आणि अशा स्थितीत दोन्ही संघांना विजय मिळवून विजयी सुरुवात करायची आहे. टीव्हीवर, प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमधील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर याचा आनंद घेता येईल. तर ओटीटी वर, चाहत्यांना हॉटस्टारवर एशिया कपचे सर्व सामने पाहता येतील.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2023 02:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).