India Beat Bangladesh: पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, बांगलादेशचा 280 धावांनी केला पराभव; अश्विनने इतिहास रचला

पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला आहे. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला आहे. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515 धावांचे दिले होते. तर दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 62.1 षटकात 10 विकेट गमावून 234 धावा करु शकला. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने 82 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून आर अश्विनने 'पंजा' उघडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now