न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ मोठ्या स्क्रीनवर IND vs PAK सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमीची जमली प्रचंड गर्दी, पाहा व्हिडिओ
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले आहे. अत्यंत महत्त्वाचा हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांचे चाहते आले आहेत.
IND vs PAK T20 World Cup 2024: न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2024 सामना पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले आहे. अत्यंत महत्त्वाचा हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांचे चाहते आले आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
New York down town .ورلڈ ٹریڈ سنٹر کے باہر پاکستان بھارت میچ ۔۔#t20USA pic.twitter.com/y54BrOFZBb
— Abbas Shabbir (@Abbasshabbir72) June 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2024 12:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

