ENG vs PAK ICC World Cup 2023 Live Streaming: उपांत्य फेरीच्या शेवटच्या आशेने पाकिस्तानसाठी 'करो कि मरो'चा सामना, कुठे पाहणार लाइव्ह; घ्या जाणून
इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडविरुद्ध जवळपास अशक्यप्राय कामगिरी करावी लागणार आहे.
आयसीसी विश्वचषक 2023च्या 44व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात आज (11 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर आमनेसामने आहेत. हा सामन्याला 2 वाजता सुरुवात होइल. इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडविरुद्ध जवळपास अशक्यप्राय कामगिरी करावी लागणार आहे. या विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंडने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत, तर पाकिस्तानने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी स्पोर्ट्सवर सामना पाहता येईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकाल.
Defending Champions #England are facing them.
Can #Pakistan defy all odds and make it to the Semi-finals?
Tune-in to #ENGvPAK in #WorldCupOnStar
Today, 1:30 PM pic.twitter.com/lRhLxKZWTa
— Star Sports (@StarSportsIndia) November 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2023 12:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

