T20 World Cup 2022: पाकिस्तानी संघाला मोठा धक्का, 'हा' खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता

आता गुरुवारी पाकिस्तानी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, मात्र त्याआधीच पाकिस्तानी संघाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, फखर जमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील सामन्यातून बाहेर पडला आहे.

Fakhar Zaman (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान संघाला चांगले दिवस येत नाहीत. पाकिस्तानचा क्रिकेट संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. मात्र, त्याला अजून दोन सामने खेळायचे आहेत. आता गुरुवारी पाकिस्तानी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, मात्र त्याआधीच पाकिस्तानी संघाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, फखर जमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि तो काहीसा गंभीर आहे, त्यामुळे तो पुढच्याच नव्हे तर आगामी दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now