IND vs BAN 2nd ODI Live Update: भारताला मोठा धक्का, क्षेत्ररक्षण करताना कर्णधार रोहित शर्माला दुखापत

टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारताला मोठा धक्का लागला आहे.

IND vs BAN 2nd ODI Live Update: भारताला मोठा धक्का, क्षेत्ररक्षण करताना कर्णधार रोहित शर्माला दुखापत
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

Rohit Sharma Injured: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारताला मोठा धक्का लागला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अंगठ्याला दुखापत झाली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याले तपासले असुन. तो आता स्कॅनसाठी गेला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).