IND vs BAN 2022: बांगलादेशला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून हा खतरनाक गोलंदाज बाहेर
बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद (Taskeen Ahmed) पाठीच्या दुखण्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे.
Taskeen Ahmed: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी यजमानांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद (Taskeen Ahmed) पाठीच्या दुखण्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे. तस्किन हा बांगलादेशचा अनुभवी वेगवान गोलंदाज तसेच भारताविरुद्धच्या या मालिकेत गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. अशा स्थितीत त्याच्या बाहेर पडल्याने यजमान संघाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement