ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकापूर्वी 7 स्टेडियम्स होणार अपग्रेड, BCCI प्रत्येक स्टेडियमला ​​50 कोटी देणार

विश्वचषकापूर्वी स्टेडियम्सचे अपग्रेडेशन करण्याची तयारी सुरू आहे. बीसीसीआय सुमारे 7 स्टेडियममध्ये सुधारणेचे काम करेल. यासाठी बोर्ड प्रत्येक स्टेडियमला ​​50-50 कोटी रुपये देणार आहे.

ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकापूर्वी 7 स्टेडियम्स होणार अपग्रेड, BCCI प्रत्येक स्टेडियमला ​​50 कोटी देणार
MCA Cricket Stadium, Pune (Photo Credit - Twitter)

World Cup 2023 Stadiums Upgrade: वर्ल्ड कप 2023 ची तयारी सुरू झाली आहे. पहिला सामना अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला होणार आहे. विश्वचषकापूर्वी स्टेडियम्सचे अपग्रेडेशन करण्याची तयारी सुरू आहे. बीसीसीआय सुमारे 7 स्टेडियममध्ये सुधारणेचे काम करेल. यासाठी बोर्ड प्रत्येक स्टेडियमला ​​50-50 कोटी रुपये देणार आहे. या यादीत कोलकाताचे ईडन गार्डन, लखनौचे अटल विहारी बाजपेयी स्टेडियम, मुंबईचे वानखेडे स्टेडियम, धरमशाला स्टेडियम, पुणे स्टेडियम, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम आणि चेन्नई स्टेडियमचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ABP News (@abpnewstv)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2023 06:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).