IND vs SA 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात किंग्समीडच्या डर्बन मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना होणार होता. सामना सुरू होण्यापूर्वीच तेथे पाऊस पडत होता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात किंग्समीडच्या डर्बन मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना होणार होता. सामना सुरू होण्यापूर्वीच तेथे पाऊस पडत होता. अशा स्थितीत पंचांनी बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिली, मात्र मैदानाची स्थिती आणि खराब हवामान लक्षात घेऊन सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा टी-२० सामना 12 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. (हे देखील वाचा: TATA WPL 2024 Schedule: महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम 22 फेब्रुवारीपासून होऊ शकतो सुरू, बीसीसीआयने टाइम फ्रेम केली जाहीर)
India Vs South Africa 1st T20i washed out due to rain. pic.twitter.com/eQAcchhrxx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2023 09:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

