India Squad For T20 World Cup: टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या घोषणेनंतर क्रिकेट समालोचक हर्ष भोगलेंचे ट्विट, गोंलदाजांवर उपस्थित केला प्रश्न

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

नुकतीच टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. आता यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांनी एका फिरकी पटूच्या जागी दीपक चहरची अपेक्षा होती. मात्र अक्षर पटेल घेतले हे आश्यर्य आहे. असे ट्विट केले आहे.

 हर्ष भोगलेंचे ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement