Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या संकेत सरगरला तीस लाखांचे पारितोषिक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
संकेत सरगर या वेटलिफ्टरला सरकारकडून तीस लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे तसेच त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सांगली जिल्हाऱ्यातून असलेल्या संकेत महादेव सरगरने (Sanket Mahadev Sargar) 55 किलो वजनी गटात कॉमनवेल्थ 2022 मध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. संकेत सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. या निमित्त राज्य सरकारने संकेत सरगर या वेटलिफ्टरला सरकारकडून तीस लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे तसेच त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement