IND vs IRE 2nd T20: भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता

मात्र सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

आज भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) संघ पुन्हा एकदा डब्लिन (Dublin) येथील द व्हिलेज क्रिकेट क्लब मैदानावर (The Village Cricket Club Grounds) दुसरा टी20 सामना खेळतील. आधीच्या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात आयर्लंड मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. मात्र सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now