Shubman Gill Catch Controversy: शुभमन गिल देखील चुकिच्या पद्धतीने आउट देण्याच्या निर्णयावर नाराज
शुभमनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कॅचचा फोटो शेअर करत त्यात बॉल जमिनीला लागत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ओव्हल येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियाने दिलेले 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सकारात्मक सुरुवात झाली. मात्र
कॅमेरॉन ग्रीनच्या झेल घेतला आणि शुभमन बाद झाला. पंरतू ग्रीनची ही कॅच वादाचा विषय ठरली.
दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुभमन गिलने देखील या कॅचवर आपत्ती दर्शवली. शुभमनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कॅचचा फोटो शेअर करत त्यात बॉल जमिनीला लागत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement