Brendan Taylor Explosive Confession: ब्रेंडन टेलरने फोडला बॉम्ब, म्हणाला- भारतात जबरदस्तीने कोकेन देऊन स्पॉट फिक्सिंग करायला भाग पाडले

त्याला जबरदस्तीने कोकेन देऊन भारतात स्पॉट फिक्सिंग करायला लावल्याचा आरोप त्याने केला आहे. यासंदर्भात त्यांनी चार पानी निवेदनही जारी केले आहे.

Brendan Taylor (Photo Credit - Insta)

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन टेलरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याला जबरदस्तीने कोकेन देऊन भारतात स्पॉट फिक्सिंग करायला लावल्याचा आरोप त्याने केला आहे. यासंदर्भात त्यांनी चार पानी निवेदनही जारी केले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)