CWG 2022 Boxing: बॉक्सर शिवा थापाने पाकिस्तानी बॉक्सरला हरवले, सुलेमान बलोचला पराभूत करुन 5-0 ने मिळवला विजय

शिवा थापाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानी बॉक्सर सुलेमान बलोचचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.

Photo Credit - Twitter

बॉक्सर शिवा थापाने 63.5 किलो वजनी गटात उपउपांत्यपूर्व फेरीत चांगली सुरुवात केली. शिवा थापाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानी बॉक्सर सुलेमान बलोचचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. पुढील फेरीत रविवारी शिवाचा सामना स्कॉटिश बॉक्सरशी होणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement