Droupadi Murmu and Saina Nehwal Badminton Play: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल यांच्यात रंगला बॅडमिंटनचा सामना; राष्ट्रपती भवनाकडून व्हिडीओ शेअर (Watch Video)
द्रौपदी मुर्मू आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यात रोमांचक बॅडमिंटन सामना पहायला मिळाला. राष्ट्रपती भवनातील त्यांच्यामधील खेळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Droupadi Murmu and Saina Nehwal Badminton Play: राष्ट्रपती भवनाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Droupadi Murmu Plays Badminton) बॅडमिंटन खेळत असल्याचा व्हिडिओ हा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये द्रौपदी मुर्मू आपल्या बॅडमिंटन स्किल्स दाखवत आहेत. द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल(Saina Nehwal) या दोघींमधला सामना पाहण्यासाठी युवा खेळाडूंनी आणि कार्यालयीन अधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा 23 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. द्रौपदी मुर्मू यांच्या अप्रतिम खेळाडू प्रवृत्तीला पाहून प्रेक्षक त्यांच्यावर टाळ्यांचा वर्षाव करताना दिसून येत आहेत. (हेही वाचा: रितेश देशमुखच्या मुलांनी घेतला सुनील गावसकरांचा ऑटोग्राफ; अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ)
पोस्ट पहा
Tags
Badminton
Droupadi Murmu
droupadi murmu played badminton
droupadi murmu plays badminton
droupadi murmu saina nehwal
droupadi murmu with saina nehwal
Rashtrapati bhavan
Saina Nehwal
Sports
क्रीडा
द्रोपदी मुर्मू
द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल
द्रौपदी मुर्मू यांचा बॅडमिंटन खेळ
द्रौपदी मुर्मू सायना नेहवालसोबत
बॅडमिंटन
राष्ट्रपती भवन
सायना नेहवाल
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
Weather Update In India: दिल्ली-उत्तर प्रदेशसह 'या' 8 राज्यांमध्ये पुढील काही तासांत गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement