INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाने भारताला दिले 173 धावांचे लक्ष्य, एलिस पेरीची शानदार खेळी

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये (IND vs AUS) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

AUS (W) Vs IND (W), 2nd T20I (Photo Credit: Twitter)

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये (INDW vs AUSW) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांची मोठी धावसंख्या उभारली. अशा प्रकारे टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी 173 धावांची गरज आहे. तत्पूर्वी, खराब सुरुवातीतून सावरलेल्या ऑस्ट्रेलियाने एलिस पेरीच्या शानदार खेळीमुळे ही मोठी धावसंख्या गाठली. पेरीने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या बनवत 75 धावांची शानदार खेळी केली. हेही वाचा  1997 मध्ये डर्बन एकदिवसीय सामन्यादरम्यान Rahul Dravid ला स्लेजिंग केल्याबद्दल Allan Donald ने मागितली माफी, पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement